Marathi

रबदा – २०१७

‘भरुचा हे कोणत्याही एका धर्मावर किंवा संप्रदायावर विश्वास ठेवत नाहीत. मनुष्यासाठी श्वास घेणं जितकं सहज असत, तितकीच आध्यात्मिकता ही संकल्पना भरुंचासाठी सहजसोपी आहे. ईश्वर दयाळू आहे आणि तो जणू मित्रासारखाच आहे, या दृष्टिकोनातून ते ईश्वराकडे पाहतात.’              — लाईफ पाॅझिटिव्ह    माझ्या तनामनात, प्रत्येक कणात साई…      रबदा आत्महत्येचा …

रबदा – २०१७ Read More »

द फकीर – २०१०

आत्महत्येकडे कल असलेला एक हिप्पी आणि अजब विनोदबुध्दी असलेला एक फकीर, असा प्रवास जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकेल…. जिथं देव आणि गुरु वास करतात, त्या तुमच्या अंतर्मनाला अर्पण केलेला, ‘फकीर’ हा श्वास रोखायला लावणारा, आत्म्याच्या साहसी मुशाफिरीचं रेखाटन करणारा ‘अक्षर ‘ नजराणा आहे.जिवंत असण्याचा आनंद अनुभवा, सोपं पण आयुष्य बदलून टाकणारं, सर्वांबद्दल दयाभाव राखण्याचं …

द फकीर – २०१० Read More »

तुरुंगातील सावल्या – २००७

भारतीय तुरूंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा  व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरूंगातील कैदयांच्या मुलाखतींप्रमाने तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक,तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती,असुरक्षितता,कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड ,आनंद,आशा आणि स्वप्ने याचे …

तुरुंगातील सावल्या – २००७ Read More »

Scroll to Top