Previous
Next
रबदा
२०१७
‘भरुचा हे कोणत्याही एका धर्मावर किंवा संप्रदायावर विश्वास ठेवत नाहीत.
मनुष्यासाठी श्वास घेणं जितकं सहज असत, तितकीच आध्यात्मिकता ही संकल्पना भरुंचासाठी सहजसोपी आहे. ईश्वर दयाळू आहे आणि तो जणू मित्रासारखाच आहे, या दृष्टिकोनातून ते ईश्वराकडे पाहतात.’
— लाईफ पाॅझिटिव्ह
माझ्या तनामनात, प्रत्येक कणात साई…
रबदा आत्महत्येचा प्रयत्न करतो. तो जवळपास मृत्यूच्या दारातच उभा असतो. पण तितक्यात, शिर्डीचे साईबाबा हाॅस्पिटलमध्ये येतात… रबदा जिथं मरणासन्न अवस्थेत पडलाय, तिथं प्रवेश करतात आणि त्याचा आत्मा जागृत करतात. एक गुरू आणि एक संगीतकार, दोघांच्यात जन्म, मृत्यू आणि या दोन बिंदूंमधल्या जीवनाविषयीची चर्चा रंगते.
शिर्डीचे साईबाबा ज्या काळात सदेह उपस्थित होते,
त्या भूतकाळात रबदा वाचकांना घेऊन जातो. मग साईबाबा त्यांच्याच शब्दांत स्वत:च्या जीवनाचं दर्शन घडवतात. अनेक प्रश्नांची आणि अध्यात्माशी संबंधित अनेक शंकांची उत्तर देतात. हे खरंच एक शक्तिशाली आणि आध्यात्मिकतेनं समृध्द असलेलं पुस्तक आहे. रबदा एक अशी यात्रा आहे, जी करताना तुम्ही नक्कीच आनंदित व्हाल.
‘आध्यात्मिक लेखक रुझबेह भरूचा हे आपल्या पुस्तकांत कर्म, दैवत्व, मृत्यूनंतरचं जीवन आणि क्षमाभाव असे अनेक विषय अधोरेखित करतात. ‘
— मिड डे
कवर पेंटिंग : रेज
अनुवाद: अनुराग दळवी

ORDER NOW
Share Now
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on google
Share on whatsapp
Share on print
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on google
Google+
Share on whatsapp
WhatsApp
Share on print
Print